संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी – शिर्डी नगरपंचायत निवडणूक घोषित झाल्यानंतर शिर्डी नगरपंचायतीच्या 17 प्रभागातून इच्छुक उमेदवारांची संख्याही मोठी आहे. तसेच प्रभाग 1 ते 17 या मध्ये कोण उभे राहणार याची मतदारांमध्ये चर्चा होत आहे. इच्छुक उमेदवारांनी तसी निवडणूक तयारी सुरू केली आहे. या इच्छुक उमेदवारांमध्ये प्रभागानुसार चर्चिल्या गेलेल्या उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे आहेत. यामध्ये अजूनही काही नावे वाढण्याची शक्यताही आहे. मात्र आजपर्यंत दैनिक साईदर्शनच्या हाती आलेली व चर्चिली गेलेली इच्छुक उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.इच्छुक किंवा संभाव्य उमेदवार पुढील असण्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.
अशी चर्चेत असणारी इच्छुक उमेदवारांची नांवे पुढीलप्रमाणे 👉प्रभाग क्रमांक 1 – ( सर्वसाधारण महिला ) संभाव्य अथवा चर्चा असलेली इच्छुक उमेदवारांची यादी अशी आहे. सुनिता मंगेश त्रिभुवन,संध्या प्रकाश शेळके, नेहा निलेश कोते, अर्चना सुरेश आरणे, उषा दिलीप कोतकर.
👉प्रभाग क्रमांक 2 – ( सर्वसाधारण महिला ) मध्ये शोभा एकनाथ गोंदकर, नेहा निलेश कोते, पल्लवी सुजित गोंदकर, आशाबाई शांताराम शिंदे, वैशाली वसंत गोंदकर, मनीषा सचिन शिंदे, स्वाती सुनील परदेशी, वर्षा संदीप पारख, सुनंदा सीताराम सावकारे, कविता सुनील शिंदे, रोहिणी राकेश कोते. 👉प्रभाग क्रमांक 3 – ( सर्वसाधारण ) या प्रभागात ज्ञानेश्वर गंगाधर गोंदकर, अशोक बाबुराव गोंदकर, सुजित ज्ञानदेव गोंदकर, नितीन विजय गोंदकर, साईराम गोविंदराव गोंदकर, वसंत रामभाऊ गोंदकर, राजेंद्र हरिभाऊ गोंदकर, अमृत भाऊसाहेब गायके, अशोक भाऊसाहेब गायके, अनुप गणपतराव गोंदकर, दिनेश शांताराम शिंदे, विकास गोरक्षनाथ गोंदकर किंवा सोनाली विकास गोंदकर. सार्थक बाजीराव वाणी, शंकर राधाकीसन गोंदकर सर्जेराव अशोकराव कोते. 👉प्रभाग क्रमांक 4 – ( सर्वसाधारण ) मध्ये योगिता अभय शेळके, दादासाहेब हरिभाऊ गोंदकर, मधुकर शिवराम कोते, अमित कैलासराव शेळके, सिंधुबाई नानासाहेब काटकर. 👉प्रभाग क्रमांक 5 – ( नागरीकांचा मागास प्रवर्ग ) या प्रभागात1) कमलाकर गणपतराव कोते किंवा अतुल कमलाकर कोते, अभय दत्तात्रय शेळके, सचिन निवृत्ती शिंदे, संपत भाऊसाहेब जाधव, गणेश अनिलराव गोंदकर, प्रवीण देवराम बनकर. 👉तर प्रभाग क्रमांक 6 – ( अनुसूचित जाती महिला ) मध्ये सविता नितीन शेजवळ किंवा अलका ताई शेजवळ, माधुरी अविनाश शेजवळ, अश्विनी नाना वीर, रोहिणी निलेश धीवर, कोमल राहुल कुलकर्णी, शिल्पा सचिन गायकवाड किंवा सोनाली नितीन धीवर, सरस्वती दत्तात्रय त्रिभुवन, आशा संजय जगताप, स्वप्नाली राजू बलसाने.👉प्रभाग क्रमांक 7 – ( अनुसूचित जाती महिला ) या प्रभागात जयश्री विष्णू थोरात, उज्वला देवानंद शेजवळ, जया सुनील सरोदे, रंजना संजय सावंत 👉प्रभाग क्रमांक 8 – ( नागरीकांचा मागास प्रवर्ग ) या प्रभागात अभय दत्तात्रय शेळके, निलेश मुकुंदराव कोते, नानासाहेब सोन्याबापू काटकर, घनश्याम प्रेम सोनेजी.👉प्रभाग क्रमांक 9 – ( सर्वसाधारण ) या प्रभागात – संजय भागवतराव शिंदे,शिवाजी अमृतराव गोंदकर, वंदना राजेंद्र गोंदकर, सुनील भाऊसाहेब गोंदकर, नितीन उत्तम कोते, अविनाश कैलास शेजवळ, सचिन निवृत्ती शिंदे, किरण भानुदास बोऱ्हाडे, सागर सीताराम सावकारे, सचिन गायकवाड, शपिक सलीम शेख, राकेश दिगंबर कोते. 👉प्रभाग क्रमांक 10 – ( नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला ) मध्ये मनीषा शिवाजी गोंदकर, शीतल दीपक वारुळे, रश्मी रमेश कोते, रजनी राजेंद्र कोते अशी चर्चिली गेलीली इच्छुक उमेदवारांची नावे आहेत..👉प्रभाग क्रमांक 11 – ( अनुसूचित जाती ) मध्ये मंगेश वामन त्रिभुवन, अनिल सयाजी शेजवळ, सुरेश काळू आरणे, साईनाथ दिलीप कोतकर, वैष्णवी दत्तात्रय गोतीस, दत्तात्रय सूर्यभान त्रिभुवन. 👉प्रभाग क्रमांक 12 – ( अनुसूचित जमाती ) मध्ये निर्मला रवींद्र बर्डे, किरण बर्डे, राजू बर्डे.👉प्रभाग क्रमांक 13 – ( सर्वसाधारण महिला) मध्ये रजनी राजेंद्र कोते, वैशाली वेणूनाथ गोंदकर, लता गोपीनाथ गोंदकर, अंजली रवींद्र गोंदकर, जया नितीन शेळके, वैशाली दत्ता कोते, छाया पोपट शिंदे, शमाबी सलीम शेख, अमिना दिलदार सय्यद, गीता सोमराज कावळे, ज्योती अनिल कोते. 👉प्रभाग क्रमांक 14 – ( नागरीकांचा मागास प्रवर्ग ) मध्ये सुरेखा दत्तात्रय कोते, संजीवनी सचिन कोते, हिमानी नितीन कोते, सविता ताराचंद कोते, योगिता राम कोते,अश्विनी अमोल बानायीत. 👉प्रभाग क्रमांक 15 – (सर्वसाधारण महिला) मध्ये अनिता विजय जगताप, वृषाली राहूल गोंदकर, छाया सुधीर शिंदे, सुवर्णा रवींद्र कोते, संगीता उत्तम कोते तर 👉प्रभाग क्रमांक 16 – ( सर्वसाधारण महिला ) सविता ताराचंद कोते, सुमित्रा कैलास कोते, सुलक्षणा हरिश्चंद्र कोते, आरती सचिन चौघुले, अर्चना भागवत कोते, पूजा प्रताप जगताप, अनिता विलास कोते, लक्ष्मी दत्ता आसने आणि 👉प्रभाग क्रमांक 17 – ( सर्वसाधारण ) वंदना राजेंद्र गोंदकर, अरविंद अप्पा कोते, सचिन चौघुले, अशोक खंडू कोते, अमित कैलास शेळके, रमेश बापूराव बनकर, किरण कोते, गणेश कोते.
अशा इच्छुक उमेदवारांच्या नावाची सध्या शिर्डी नगर पंचायत निवडणुकीसाठी चर्चा होत आहे ही फक्त चर्चा आहे अजून उमेदवारी फिक्स कोणाचीह झालेली नसली तरी या नावांची मतदार कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याकडून चर्चा होत आहे. यामध्ये आणखी इच्छुक उमेदवारांची यादी किंवा नावे वाढण्याची दाट शक्यता आहे.
📩
नगरपंचायतीचा कार्यक्रम घोषित झाला असून शिर्डी नगरपंचायती साठी नामनिर्देशन पत्र 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. यामध्ये 4 डिसेंबर शनिवार व पाच डिसेंबर रविवार या दिवशी सुट्टी राहणार आहे. तर नामनिर्देशन पत्रांची छाननी 8 डिसेंबरला सकाळी 11 वाजेपासून होणार