विधान परिषदचे सभापती प्रा राम शिंदे यांचा सर्वपक्षीय सत्कार
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहिल्यानगर : विधान परिषदचे सभापती प्रा राम शिंदे यांचा अहिल्यानगर येथे सर्वपक्षीय सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार सत्यजीत तांबे, आमदार हेमंत ओगले, माजी आ दादाभाऊ कळमकर, बाळासाहेब मुरकुटे,अँड अभय आगरकर, संभाजी कदम, भगवान फुलसोंदर, किरण काळे, राजेंद्र फाळके, वसंत लोढा, प्रा भानुदास बेरड , बाबूशेट टायरवाले, सचिन पारखी दिलीप सातपुते आदीसह सर्व पक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.