वाढदिवसानिमित्ताने दामोदर भालसिंग यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर ः नगर तालुक्यात सामाजिक काम करत असताना शिवसेना शिंदेगटाची प्रतिमा सामान्यांमध्ये चांगली रुजविण्याचे काम शिवसेना शिदेेंगटचे नगर तालुका उपप्रमुख दामोदर भालसिंग यांनी केले आहे, असे प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा दक्षिण प्रमुख अनिल शिंदे यांनी केले.
शिवसेना शिदेेंगटचे नगर तालुका उपप्रमुख दामोदर भालसिंग यांच्या वाढदिवसानिमित्ताने एका छोट्याखानी आयोजित शुभेच्छाच्या कार्यक्रमांप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी तालुका उपप्रमुख दामोदर भालसिंग यांना उत्तर जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले, शहर प्रमुख दिलीप सातपुते, युवा जिल्हा प्रमुख अमोल हुंबे, युवानेते गौरव शिंदे, ओकार शिंदे, महेश लोेंढे, अभिषेक भोसले, चंद्रकांत काका शेळके, आकाश कातोरे, आनंदराव शेळके, मयुर गायकवाड, पोपट पाथरे आदिंसह जिल्हा व तालुकास्तरावरील शिवसेना शिंदेगटाचे पदाधिकारी, कार्यकर्तेे व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थितीत राहून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत शुभेच्छा दिल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!