👉१ हजार ५० कोटीच्या दलालीचे पुरावे आयकर विभागाकडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी – कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्यातील शेतक-यांसह सर्वसामान्य नागरिक मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे. या अश्या वातावरण असताना उत्तर प्रदेशातील जनतेचे तारणहार असल्याच्या आविर्भावात मंत्रिमंडळाच्या बैठकीत शोकप्रस्ताव संमत करणे हे महाविकास आघाडी सरकारचे निव्वळ ढोंगीपणा आहे. १ हजार ५० कोटींच्या दलालींचे पुरावे आयकर विभागाकडे असल्याने केवळ महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ‘महाराष्ट्र बंद’ करण्याचे कारस्थान राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी केला असल्याचा आरोप शिर्डी विधानसभेचे आमदार तथा भाजप नेते राधाकृष्ण विखे पा. यांनी केला आहे.
राधाकृष्ण विखे पा. यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखविणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील संकटाास्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर का सोडले असा सवालही उपस्थित केला. नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीच्या कोरड्या आश्वासनापलिकडे सरकारने काहीही दिलेले नाही. पीक विम्याचा लाभही शेतकऱ्यांना मिळू शकलेला नाही. लसीमपुर खेरीमध्ये काय झाले, त्यावर काय कारवाई करायची ते पाहण्यास उत्तर प्रदेश सरकार सक्षम आहे. ही घटना देखी आहे. या घटनेचे समर्थन होऊच शकत नाही. पण म्हणाले.
महाराष्ट्रात रोज शेतकऱ्यांवर मरण ससेमिरा चुकविण्यासाठी पळापळ ओळवत असताना त्यावर मात्र ठाकरे करीत आहेत. नवी प्रकरणे बाहेर येऊ सरकार चका शब्द बोलत नाही, याचे लागल्याने अनेक जण धास्तावले आश्चर्य वाटत असल्याचे विखे आहेत. आपल्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठी लखीमपूर राज्यातील सत्ताधारी नेते, सनदी प्रकरण महाराष्ट्रात पेटवून जनतेचे अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची हजारो लक्ष अन्यत्र वळविण्याचा कोटींची प्रकरणे बाहेर येत आहेत. सरकारचा डाव आहे. सरकार आयकर खात्याने अधिकृतपणे हा जनतेसाठी काहीही करु शकत नाही प्राचार चव्हाट्यावर आणला आहे. हे आघाडी सरकारने आपल्या जनतेस तोंड दाखवायला जागा न नाकर्तेपणातून सिद्ध केले असल्याचे राहिलेले अनेक जण चौकशीचा विखे म्हणाले.