म. मिशन केलरा ब्रूस स्कूल शिक्षिकांचा रा. काँ. पा.शरदचंद्र पवार गटातर्फे सत्कार

मराठी मिशन केलरा ब्रूस स्कूलच्या शिक्षिकांचा रा. काँ. पा.शरदचंद्र पवार गटातर्फे सत्कार

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नगर : शिक्षक दिनानिमित्ताने गुरुवारी दि.५ सप्टेंबर २०२४ रोजी मराठी मिशन केलरा ब्रूस स्कूलच्या चेअरमन विजयाबाई जाधव मॅडम व मुख्याध्यापिका पटेल मॅडम, सुलभा बोर्डे, मिनाक्षी काब्रा, अश्विनी लोढा, सुषमा गायकवाड, रेचल पटेकर, शोभा अमोलिक, संध्या जाधव आदींसह शिक्षकवृंदांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट युवक शहर व अल्पसंख्यांक सेलच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


यावेळी उपस्थित मान्यवर शिक्षिकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट युवक शहर जिल्हाध्यक्ष रोहन शेलार, शहर जिल्हा सचिव नितीन खंडागळे व शहर उपाध्यक्ष अल्पसंख्यांक अजय पाटोळे, शहर जिल्हा सरचिटणीस अतुल शिंदे, नाना घोडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यावेळी कांबळे सर , राजेश ओहोळ, मनोज गोयल सुभाष शिंदे, विकी पवार, बाबू कुरेशी आदिंसह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!