भिंगारात नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी भाजपचे शिवाजीराव दहिहंडेंचा पुढाकार

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर
: भिंगार येथे रेशन दुकानदाराकडून नागरिकांना वेळेवर रेशन मिळत नाही. ही समस्या ऐकून प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन भाजपाचे भिंगार शहर माजी अध्यक्ष तथा भाजपा शहर जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव दहिहंडे यांनी नागरिकांची समस्या सोडविण्यासाठी रेशन दुकानदाराला सर्व सामान्य नागरिकांना रेशन वेळेवर द्या अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागले, असा सज्जड इशारा दिला.

दरम्यान यावेळी उपस्थित नागरिकांना दुसरीकडे प्रामुख्याने सर्व सामान्य नागरिकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू करण्यात आलेल्या सर्व योजनांची माहिती भाजपचे शहर जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव दहिहंडे यांनी दिली. यावेळी भिंगार शहरातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!