संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : नागरदेवळे येथील कै.भाऊसाहेब बाळासाहेब हराळे यांचे गुरुवारी (दि.११) निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे ३५ वय होते.
कै.भाऊसाहेब हराळे हे धार्मिक, मनमिळावू स्वभावामुळे परिसरात त्यांचा मोठा मित्रपरिवार होतो. त्याच्या अचानक जाण्याने नागरदेवळे परिसरात शोककळा वातावरण झाले आहे. कै.भाऊसाहेब हराळे यांच्या पश्चात आई,वडिल, एक बहिण,भाऊ, पत्नी व एक मुलगा,मुलगी असा मोठा परिवार आहे.
