संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शेवगाव : अहमदनगर शहरात बजरंग दलाचे शहर संयोजक कुणाला भंडारी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला, या गंभीर घटनेचा जनसेवक युवा फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक सातदिवे यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
अहमदनगर शहरातील हिंदू वस्तीवर झालेल्या दगडफेक, नगर जिल्ह्यात जाणीवपूर्वक जिहाद गुंडप्रवृत्तींकडून केले जाणार वारंवार हल्ले, अत्याचाराच्या घटना, जिल्ह्यात वाढत्या गोहत्या व कत्तलखाने बंद झाली पाहिजेत. तसेच शिवजयंती, रामनवमी उत्सव, जयंतीवरुन हिंदू तरुणांवर होणा-या हल्ल्याचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी जनसेवक युवा फउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची तालुका, गावपातळीवर तरुणांची निवड केली जात आहे. जनसेवक युवा फाउंडेशनच्या माध्यमातून तरुणांनी एकत्र येऊन या जिहाद गुंडप्रवृत्तीला रोखण्याचे आव्हान जनसेवक फउंडेशनचे अध्यक्ष दीपक सातदिवे यांनी केले आहे.