पोना अभिजित अरकल, पोकॉ राहुल गुंडू, मपोकॉ प्रितम गायकवाड यांना एलएलबी पदवी प्राप्त

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर :
जिल्हा पोलीस दलातील सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोना अभिजित अरकल, पोकॉ राहुल गुंडू, मपोकॉ प्रितम गायकवाड यांनी अहमदनगर न्यू लॉ कॉलेज या विधी महाविद्यालयातून विधी विभागाची (LLB) या ३ वर्षाची पदवी परीक्षेत यशस्वी होऊन पदवी प्राप्त केली आहे.

या तिघांच्या यशाबद्दल अहमदनगर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच न्यू लॉ कॉलेज अहमदनगर येथील प्राध्यापक ॲड तांबे सर, शिंदे सर, पांढरे सर, सुनील जाधव सर, केदार सर, वराट सर, राकेश बोगा सर, अतुल म्हस्के सर,हिंगडे सर, भवाल सर, पूनम वडेपल्ली म्याडम, सांगळे म्याडम, खुळे म्याडम, मते म्याडम, जाधव म्याडम,मोरे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!