पाथर्डी – शेवगाव तालुक्याच्या १९६ गावातील रिक्त पोलीस पाटील पदाच्या समांतर आरक्षणासाठी ७ डिसेंबर रोजी सोडत

पाथर्डी – शेवगाव तालुक्याच्या १९६ गावातील रिक्त पोलीस पाटील पदाच्या समांतर आरक्षणासाठी ७ डिसेंबर रोजी सोडत
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर :- पाथर्डी उपविभागातील पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील १९६ गावातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाकरीता प्रचलित शासन तरतुदीनुसार, प्रवर्गनिहाय आरक्षण निधीत करावयाची असुन त्याअंतर्गत समांतर आरक्षण तसेच महिला आरक्षण सोडतीचा कार्यक्रम ७ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता तहसिल कार्यालय, पाथर्डी येथे आयोजित करण्यात आला आहे. सर्व संबंधित गावांतील नागरीकांनी आरक्षण सोडतेवेळी उपस्थित रहावे. एखादया गावातील नागरीक आरक्षण सोडतेवेळी उपस्थित राहिले नसल्यास व्हिडीओ चित्रिकरणाद्वारे आरक्षणसोडत करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, याबाबत सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी,असे उपविभागीय दंडाधिकारी पाथर्डी भाग, पाथर्डी प्रसाद मते यांनी सांगितले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!