संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – चोरी गेलेले ती सोन्याची दागिने चोरट्यास पकडून फिर्यादीस परत मिळवून दिली, या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्यासह संपूर्ण स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमचा गौरव पाथर्डी तालुक्यातील मिरी ग्रामस्थांनी केला आहे.
यावेळी मिरी (ता.पाथर्डी) येथील फिर्यादी आदिनाथ गणपत तागड, माजी सरपंच संतोष शिंदे, आदिनाथ जाधव, साहेबराव गवळी आदींसह मिरी ग्रामस्थ उपस्थित होते.
अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय गणेश इंगळे , एपीआय दिनकर मुंडे, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस अंमलदार मनोहर शेजवळ, पोहेकॉ सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, मनोज गोसावी, बापुसाहेब फोलाणे, पोना शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, संदीप चव्हाण, दिलीप शिंदे, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, भिमराज खर्से, राहुल सोळंके, संतोष लोढे , लक्ष्मण खोकले, पोकॉ मेघराज कोल्हे, योगेश सातपुते, जालिंदर माने, चापोहेकॉ संभाजी कोतकर, उमाकांत गावडे या सर्वांचा मिरी ग्रामस्थांनी गौरव केला.