पाथर्डीत कॉग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची माजीमंत्री थोरातांच्या उपस्थितीत बैठक
sangramsattacha.com
Online Natwork
पाथर्डी : काँग्रेस पक्षाचे नेते माजी महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचा नुकताच पाथर्डी तालुक्यामध्ये दौरा झाला. यावेळी त्यांचे पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वागत करून सत्कार करण्यात आला.
या दरम्यान पाथर्डी येथे काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत अहमदनगर जिल्हा काँग्रेस कार्यकारणी मध्ये प्रा. जालिंदर काटेसर, सुभाषराव भाबड, वसंतराव खेडकर, अमोलभैया गाडे पा, सूर्यभान गर्जे, नवाब भाई शेख यांची नियुक्ती करण्यात आली. पदाधिकारी म्हणून निवड झाली त्यांचा पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने माजीमंत्री श्री थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष नासिर शहानवाज शेख, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष रवींद्र पालवे, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष पोपटराव बडे, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष सुभाष कोलते पाटील, सेवादल काँग्रेस अध्यक्ष किशोर डांगेसर, पाथर्डी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल ढाकणे , काँग्रेस अनुसूचित जाती विभाग तालुकाध्यक्ष गणेश दिनकर, ओबीसी काँग्रेस तालुका अध्यक्ष संजय कराड, किसान काँग्रेस तालुका अध्यक्ष माऊली खेडकर, अहमदनगर सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष सुनील दौंड, युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस शरद पवार, पाथर्डी शहर युवक काँग्रेस अध्यक्ष आकाश काळोखे, तालुका काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर जमशिद सय्यद, तालुका सोशल मीडिया काँग्रेस अध्यक्ष इजाज पठाण, पाथर्डी तालुका एनटी काँग्रेस अध्यक्ष शिवाजी नन्नवरे, पाथर्डी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष प्रशांत मगर,पाथर्डी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष रोहिदास खेडकर, अल्पसंख्यांक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष असलम सय्यद, अल्पसंख्यांक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष युसूफ खान, अल्पसंख्याक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मुन्नाभाई खलिफा, अल्पसंख्यांक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष कय्युम् शेख, दत्ता पा. मोरे, अल्पसंख्यांक काँग्रेस तालुका सरचिटणीस जब्बार आतार, पाथर्डी तालुका काँग्रेस सरचिटणीस भारत देवढे, पाथर्डी तालुका काँग्रेस सरचिटणीस शंकरराव जगताप, एन टी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब गोसावी, पाथर्डी तालुका काँग्रेस सरचिटणीस वसंतराव पठाडे, पाथर्डी तालुका काँग्रेस सरचिटणीस ज्ञानदेव भाबड, पाथर्डी तालुका काँग्रेस सरचिटणीस भारत चितळे, सेवादल काँग्रेस तालुका उपाध्यक्ष डॉ. सुखदेव भाबड, युवा नेता सुशांत बुधवंत, ढोले पाटील, वसंत खेडकर, अल्पसंख्यांक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष अब्दुल अजीज शेख आदींसह काॅंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.