संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork (व्हिडिओ)
अहमदनगर : येथे औरंगाबाद रोडवरील गजराज नगर येथे वैयक्तिक कारणांतून दोन गटांत हाणामारी झाली आहे. याप्रकरणी दोन वेगवेगळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, १९ जणांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती अहमदनगर एसपी राकेश ओला यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही यावेळी एसपी ओला यांनी केले.
Nice