संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर- प्रभाग क्रमांक ४ मध्ये नगरसेवक योगीराज गाडे यांच्या पुढाकारातून व स्थानिक विकास निधीतून फकीरवाडा व गौरव नगर येथे कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. टप्प्याटप्प्याने संपूर्ण प्रभागात या कापडी पिशव्या वाटण्यात येणार आहे प्लास्टिक पिशव्यांच्या वापरामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे सरकारने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालू नही अनेक ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. हे थांबविण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने एक पाऊल आपण पुढे टाकत असून प्रभागातील प्रत्येक घरात कापडी पिशवी आमचे सहकारी नेऊन देत आहे .असे नगरसेवक योगीराज गाडे यांनी यावेळी सांगितले.प्रभाग क्रमांक ४ मध्ये नगरसेवक योगीराज गाडे यांच्या पुढाकारातून व स्थानिक विकास निधीतून फकीरवाडा व गौरव नगर येथे कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले . टप्प्याटप्प्याने संपूर्ण प्रभागात या कापडी पिशव्या वाटण्यात येणार आहे प्लास्टिक पिशव्यांच्या वापरामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे सरकारने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालू नही अनेक ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. हे थांबविण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने एक पाऊल आपण पुढे टाकत असून प्रभागातील प्रत्येक घरात कापडी पिशवी आमचे सहकारी नेऊन देत आहे, असे नगरसेवक योगीराज गाडे यांनी यावेळी सांगितले.
पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने देशामध्ये प्लास्टिक बंदीसाठी केंद्र सरकारने आता गंभीर पावले उचलली आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) एकेरी वापराच्या प्लास्टिकवर 1 जुलैपासून बंदी घातली असून दिल्लीपासून गल्लीपर्यंत हा नियम लागू आहे.
यावेळी भास्कर पांडुळे, बाळासाहेब शेळके, सय्यद रशीद, धनु केरुळकर, सचिन करांडे, संगीता सांगळे, गिरीश शर्मा ,कार्तिक नरोडे, सय्यद शेर भाई, मीरा केरुळकर ,पुष्पा हरिश्चंद्रे आदींसह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने देशामध्ये प्लास्टिक बंदीसाठी केंद्र सरकारने आता गंभीर पावले उचलली आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) एकेरी वापराच्या प्लास्टिकवर 1 जुलैपासून बंदी घातली असून दिल्लीपासून गल्लीपर्यंत हा नियम लागू आहे.
यावेळी भास्कर पांडुळे, बाळासाहेब शेळके, सय्यद रशीद, धनु केरुळकर, सचिन करांडे, संगीता सांगळे, गिरीश शर्मा ,कार्तिक नरोडे, सय्यद शेर भाई, मीरा केरुळकर ,पुष्पा हरिश्चंद्रे आदींसह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.