तलवार बाळगून दहशत करणाऱ्यास पकडले ; नगर तालुका पोलिसांची कारवाई

तलवार बाळगून दहशत करणाऱ्यास पकडले ; नगर तालुका पोलिसांची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : नगर तालुक्यातील रुईछत्तीसी या ठिकाणी धारदार तलवार बाळगून दहशत निर्माण nike air max 97 gucci air max 97 sale nike jordan series 06 nike air jordan 14 nike air max pre day air jordan 14 nike air max 97 gucci wmns air 1 mid nike air max 270 wmns air 1 mid nike air force jordan air jordan 14 air jordan 4 retro military black wmns air 1 mid nike vapor max करणाऱ्यास पकडण्याची‌ कारवाई नगर तालुका पोलीसांनी केली आहे.मच्छिंद्रनाथ उर्फ मोहन नवनाथ खकाळ (वय ३०, रा. रुईछत्तीसी ता जि. अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि प्रल्हाद गिते यांच्या सूचनेनुसार पोउनि रंजित मराग, पोहेकॉ रमेश गांगर्डे, पोकॉ कमलेश पाथरुट, पोकॉ संभाजी बारोडे, पोकॉ.विक्रात भालसिंग, पोकॉ सागर मिसाळ, पोकॉ सोमनाथ वडणे, पोकॉ विशाल टकले यांच्या टिमने ही कारवाई केली आहे.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!