संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी : तालुक्यातील जोगेवाडी येथे मंगल कार्यालयात महिला बचत गटाच्या वतीने स्व. गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
देशाचे माजी ग्रामविकास मंत्री लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस संजयगांधी निराधार योजनेच्या कार्यकर्ती मीरा बडे यांच्या हस्ते पुस्पहार घालून साजरी करण्यात आली. यावेळी शोभा बडे, वैशाली बडे ,सविता बडे शहाबाई बडे,सुनीता बडे ,लता बडे,पद्मा बडे,अलका होडशीळ तसेच गावातील महिला आणि पुरुष उपस्थित होते.
संकलन : सोमराज बडे