संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
मुंबई – अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी सोमवारी (दि.१९) मुंबई मंत्रालयामध्ये आंतरराष्ट्रीय जलतज्ञ्ज डॉ राजेंद्र सिंह यांची भेट घेतली.
कोपरगाव गोदावरी नदीच्या विषयावर बैठक झाली, या बैठकीत श्री सिंह व वने व सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याबरोबर विविध वि़षयांवर चर्चा केली.