संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी- तालुक्यातील चिंचपुर पांगुळ येथे श्रीरामगड मंदिरात गावकऱ्यांच्या वतीने स्व. गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सकाळी राज्याचे मा.उपमुख्यमंत्री-गृहमंत्री तथा देशाचे माजी ग्रामविकासमंत्री लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या प्रतिमेस ग्रा.पंचायतचे ज्येष्ठ सदस्य विष्णू खाडे, तुकाराम बडे यांच्या हस्ते पुष्पहार घालून पुष्पवृष्टी करत साजरी करण्यात आली.
यावेळी सर्वश्री सदाशिव जगताप, नारायण बडे, प्रभाकर बडे दशरथ बडे, पत्रकार सोमराज बडे, दादा सांगळे, बाबासाहेब बडे, सोमनाथ बडे, केशव केदार, भानूदास बडे, दत्ता नागरगोजे,सकेशव आव्हाड, शत्रुघ्न बडे,आण्णा बडे, अंबादास बडे, संजय बारगजे, बाजीराव बडे, सर्जेराव बडे, नवनाथ बडे आदीसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
संकलन: सोमराज बडे