कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपाचे उमेदवार प्रा.राम शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
कर्जत: कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपाचे उमेदवार प्रा.राम शिंदे यांचा शुक्रवारी (दि.२५ ऑक्टोबर २०२४) उमेदवारी अर्ज कर्जत तहसील कार्यालयात दाखल केले आहे.
अतिशय साध्या पद्धतीने कुठलेही शक्ती प्रदर्शन न करता मतदारसंघातील सामान्य व्यक्तींच्या हस्ते व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते व उपस्थितीत आपण अर्ज भरून ही प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी तहसील कार्यालयबाहेर महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नेते उपस्थित होते.