संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर- भिमा कोरेगाव विजयस्तंभाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी करणी सेनाप्रमुखावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भिंगार सकल आंबेडकरी बौद्ध समाजाचे कार्यकर्ते शुक्रवारी (दि.३०) सायंकाळी जमा झाले होते.