संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पोलीस अधीक्षक डॉ.दत्ताराम उद्धव राठोड (रामावत) यांनी इंदिरा गांधी नॅशनल ओपन दिल्ली २०२०-२२ सालांतर्गत ‘एम.ए.- लोकप्रशासन परिक्षेत ८०• १६℅ विशेष प्रावीण्य मिळविले आहे. या यशाबद्दल पोलिस अधीक्षक श्री.डॉ.दत्ताराम राठोड यांचे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी विशेष अभिनंदन केले आहे.
🌹🌹🌹🌹🌹
💐💐अभिनंदन..अभिनंदन..!!
गुणवत्तेत उच्च वर्गियांचीच मक्तेदारी नसून तांडा जीवन जगणाऱ्या उसतोड कामगारांची मुलही आपली गुणवत्ता सिद्ध करून संधीचे सोनं करू करू शकतात, याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ‘डॉ.दत्ताराम उद्धव राठोड (रामावत) पोलीस अधीक्षक..!
इंदिरा गांधी नॅशनल ओपन दिल्ली २०२०-२२ सालांतर्गत ‘एम.ए.- लोकप्रशासन परिक्षेत त्यांनी ८०• १६℅ विशेष प्रावीण्य मिळवून यश संपादन केले आहेत.डॉ.दत्ताराम राठोड यांनी यापूर्वी एकूण १७ पदव्या (डिग्री) मिळविलेल्या असून आणखी एकदाच दोन विषयात शोध प्रबंध सादर करून डॉक्टरेट (विद्यावाचस्पती) पुन्हा मिळविण्याचा त्यांचा मानस आहे…!
त्यांचं अभिनंदन करायलाही ताकतीचे शब्द कमी पडावे, अशी त्यांची ही गरूड झेप होय. याडी माया सगळती त्यांच प्रतिभा प्रांत बहरत ठेवो ही आरदास करतो..!!
👉भीमणीपूत्र
मोहन गणुजी नायक