उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपा अहमदनगरतर्फे सत्कार

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई –
येथे सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे प्रभारी तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपा संघटात्मक बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अहमदनगर भाजपा तर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.


या बैठकीला नगर जिल्ह्यातील प्रदेश उपाध्यक्ष तथा कोअर कमिटी सदस्य आमदार प्रा.राम शिंदे,भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजीमंत्री आमदार राधाकृष्ण विखे,भाजपा अहमदनगर शहराध्यक्ष भैय्या गंधे, भाजपा उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, आमदार मोनिकाताई राजळे, माजीमंञी शिवाजी कर्डीले, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजपा युवा नेते मा विवेक कोल्हे, भाजपा जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!