अहिल्यानगर शहरातील ५१ गुन्हेगारी पार्श्वभूमी असणा-यांना केले तडीपार

अहिल्यानगर शहरातील ५१ गुन्हेगारी पार्श्वभूमी असणा-यांना केले तडीपार
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर : शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरातील कोतवाली पोलिस ठाणे हद्दीतील ५१ गुन्हेगारी पार्श्वभूमी असणा-यांना कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प व एमआयडीसी हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे. वास्तविक या सर्व गुन्हेगारांना अहिल्यानगर शहरात प्रवेशास मनाई आहे.
अहिल्यानगर शहरातील तडीपार करण्यात आलेले गुन्हेगारी पार्श्वभूमी असणा-यांची नावे याप्रमाणे आकाश अशोक पवार, बंटी उर्फ भावेश अशोक राऊत,मोहसीन उर्फ ​​बोधा अब्बास शेख, बिर्ज्या उर्फ ​​बिरजू राजू जाधव, सॅम उर्फ ​​समीर खांजा शेख, जावेद बिलाल शेख, संकेत सुनिल खापरे, सचिन उर्फ जाक्सन सुभाष वाळके, दिपक सुरेश बो-हाडे, विजय गजानन भांगडे, मुबीन मुस्ताक कुरेशी, सालीम शब्बीर कुरेशी, फैजान इद्रिस कुरेशी, संकेत सूर्यकांत जाधव, विकास रमेश अकोलकर, आकाश उर्फ ​​खुरक्या राम कोरे, रोहित वसंत फंड, राकेश सुरेश शिंदे, सूरज सुभाष जाधव, शहाफैसल बुन्हाण सय्यद उर्फ शानु, इजाज अब्दुल गफ्फार शेख, अदनान अयाज सय्यद,अब्दुल कादिर अब्दुल कासिम शेख,कासीम इब्राहीम शेख, अमन युनूस शेख, सकलेन युनूस शेख,शबाब शाहनवाज शेख, इरफान शकील शेख, तैजीब आरिफ शेख, हुमायून अमर शेख, आदम बाबा बागवान, शेख फुरखान शकील, साबीर आयुब शेख, आवेज उर्फ ​​बोबो झाकीर सय्यद, ओंकार सतीश हरबा, करण कृष्ण पिके, परशुराम उर्फ परेश चंद्रकांत खराडे, शुभम घनशाम बारहाते, सरवर उर्फ भिम्या असलम शेख, संतोष दत्तात्रय कोतकर, जावेद उर्फ ​​गब्बर मोहम्मद शेख, चंद्रकांत आनंद उजाडे, घनश्याम दत्तात्रय बोडखे, हर्षल दीपक काळभोर, अरबाज रज्जाक बागवान, शुभम नागेश कोमकुल, यश सुनिल घोरपडे, अब्दुलहक कुरेशी उर्फ काका, अरबाज शकील सय्यद, ऋषिकेश कैलास डहाळे, अदनान फारुख कुरेशी. या सर्वांना 
उपविभागीय दंडाधिकारी, नगर भाग, अहमदनगर यांचेकडील क्र. एस. आर. / फौज/२०२५ आदेश दि.१९ फेब्रुवारी २०२५ अन्वये क्रिमीनल प्रोसिजर कोड कलम १४४ (२) प्रमाणे अहिल्यानगर शहरातील ५१ गुन्हेगारी पार्श्वभूमी असणा-यांना शिवजयंती उत्सव शांततेत व व्यवस्थित पार पाडणेच्या दृष्टीकोनातून दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजीचे १ ते दि. २० फेब्रुवारी २०२५ रोजीचे ६ वाजेपर्यंत कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प व एमआयडीसी हद्दीत प्रवेशास मनाई करण्यात आलेली आहे. या तडीपार करण्यात आलेल्यांपैकी कोणी अहिल्यानगर शहरामध्ये दिसून आल्यास खालील फोन नंबरवर संपर्क करावा. फोनः ०२४१-२४१६११७, ०२४१-२४१६१३२, १३८ असे आवाहन एसपी राकेश ओला, अहिल्यानगर अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अमोल भारती व कोतवाली पोलिस ठाण्याचे पोनि प्रताप दराडे यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!