अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुकानिहाय टेबल संख्या, मतमोजणी फे-या
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहिल्यानगर – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात बुधवार दि. २० नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडून सर्वच पक्षांच्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीतून बंद झाले. या मतपेटीतील मतमोजणी शनिवारी (दि.२३ नोव्हेंबर २०२३) प्रत्येक तालुक्यातील एकूण मतदान केंद्र, टेबल संख्या, मतमोजणी एकूण फे-या याप्रमाणे अहमदनगर शहर (एकूण मतदान केंद्र २९७, टेबल संख्या १४, मतमोजणी फे-या २२), शेवगाव (एकूण मतदान केंद्र ३६८, टेबल संख्या १४, मतमोजणी फे-या २७), राहुरी (एकूण मतदान केंद्र ३०८, टेबल संख्या १४, मतमोजणी फे-या २२), पारनेर ( एकूण मतदान केंद्र ३६६, टेबल संख्या १४, मतमोजणी फे-या २७),कर्जत-जामखेड (एकूण मतदान केंद्र ३५६, टेबल संख्या १४, मतमोजणी फे-या २६), राहाता ( एकूण मतदान केंद्र २७१, टेबल संख्या १४, मतमोजणी फे-या २०), अकोले (एकूण मतदान केंद्र ३०७, टेबल संख्या १४, मतमोजणी फे-या २२), संगमनेर ( एकूण मतदान केंद्र २२८, टेबल संख्या १४, मतमोजणी फे-या २१), कोपरगाव (एकूण मतदान केंद्र २७२, टेबल संख्या १४, मतमोजणी फे-या २०), श्रीरामपूर (एकूण मतदान केंद्र ३११, टेबल संख्या १४, मतमोजणी फे-या २३), नेवासा (एकूण मतदान केंद्र २७६, टेबल संख्या १४, मतमोजणी फे-या २०), श्रीगोंदा (एकूण मतदान केंद्र ३४५, टेबल संख्या १४, मतमोजणी फे-या २५),