अखेर भाजपा पाथर्डी तालुकाध्यक्षपदी मृत्यूंजय गर्जे तर शेवगाव तालुकाध्यक्षपदी तुषार वैद्य

अखेर भाजपा पाथर्डी तालुकाध्यक्षपदी मृत्यूंजय गर्जे तर शेवगाव तालुकाध्यक्षपदी तुषार वैद्य
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : अखेर भाजपाला पाथर्डी तालुक्यास डॉ.मृत्युजंय‌ गर्जे यांच्या रुपाने भाजपा पाथर्डी तालुकाध्यक्ष तर शेवगाव तालुकाध्यक्षपदी तुषार वैद्य मिळाला. तर जिल्हा सरचिटणीसपदी शिवाजी खेडकर, जिल्हा उपाध्यक्षपदी दिनेश उर्फ धोंडिराम लव्हाट, ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी सुनील रासने, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी शुभम गाडे, जिल्हा चिटणीसपदी लक्ष्मण काशीद आदिंची नियुक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार व प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष भालसिंग यांनी नियुक्त्या केल्या आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!